Welcome to "Yogesh Chavan"

Welcome to "Yogesh Chavan" Welcome to-“Yogesh Chavan Blogger " तुमचे स्वागत करत आहे.- Kavyapushpa.Kavi- “Yogesh Chavan" Thanks..! .

Sunday, October 10, 2021

दूर दूर चालली

दूर दूर चालली ती माया
जी दिली होती विश्वासाने सगळ्यांनी;

दूर दूर चालला तो विश्वास
जो दिला होता सर्व नात्यांनी;

दूर दूर चालले ते नाते
जे घट्ट विणलेले प्रेमाने;

आणि दूर दूर निघून गेले ते प्रेम
ज्यात विष पेरले वाळवंटातल्या
निवडुंगाने.....

10 comments:

  1. खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम

    ReplyDelete
  2. वाह मस्तच योगी 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. व्वा..खूपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. व्वा...!!
    खूपच छान रचना आहे...👌👌👌👌👌
    आणि दुरूस्ती सुद्धा यशस्वीपणे पूर्ण झाली.
    आबा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आबा सर 🙏

      Delete
  5. अतिशय सुंदर रचना केली दादा ��

    ReplyDelete

Welcom to my blog
Visit again Follwo and
Your Valuable Comments- "Samiksha' here

ती (स्त्री)

ती अल्लड, ती खट्याळ,  ती बहिण, ती पत्नी,  ती समजुतदार, ती दयावान, ती मैत्रीण, ती आई,  ती रागीट, ती प्रेमळ,  ती प्रेयसी, ती आजी,  ती हट्टी, त...