जेव्हा विचार येतो मनात कोणी असावे आसपास
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..
नदीकाठी बसतो एकटा
पाण्याचा प्रवाह पाहत असतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..
रात्रीच्या शांत वेळी
आकाशात चांदण्या पाहतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..
कोणताही प्रवास करताना
खिडकीतून बाहेर डोकावतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..
आई वडील सांगतात
बाळा लग्नाचं वय झालं
तेव्हा आपसूकच मनात येतं
तूच असावी सोबतीला.....
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान रचना 👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteछान मस्त
ReplyDeleteअप्रतिम रचना..👌👍✍️🍫🌹
ReplyDelete